शाळा सिद्धी भाग – १

शाळासिध्दी ( समृध्द शाळा ) शाळा मानके व मुल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम ( NPSSE) शाळांना त्यांच्या स्व-सुधारणेत सातत्याने व्यग्र राहण्यास सक्षम करणारे सकारात्मक पाऊल म्हणुन शाळा मानके व मूल्यांकनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार केला आहे. सर्व बालकांना गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी परिणामकारक शाळा Read More …