उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , जिल्हा परिषद, उस्मानाबाद.

जिल्हा परिषद, उस्मानाबाद व कर्मचारी कल्याण निधी यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र , जिल्हा परिषद, उस्मानाबाद. प्रास्ताविकः- उस्मानाबाद जिल्हा हा शेतीप्रधान असून मागील तीन वर्षाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून पीक उत्पादन घेणे शेतकर्‍यांना कठीण  झाले आहे. शेतकर्‍यांच्या मुलींमध्ये Read More …